निराळे वस्तीमध्ये ११ मुलींना सायकल वाटप

By Admin | Updated: August 7, 2015 21:35 IST2015-08-07T21:35:34+5:302015-08-07T21:35:34+5:30

सोलापूर: निराळे वस्तीमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून उत्सव मंडळ आणि पुण्याच्या एक्सलन्स शेल्टर्स कंपनीच्या सहकार्याने शिक्षण घेणार्‍या ११ गरजू मुलींना सायकल वाटप करण्यात आले़ यावेळी माजी महापौर मनोहर सपाटे, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय भांबुरे, सदर बझारचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे, पोलीस हवालदार सुरेश जमादार, क्रांती तालीम तरुण मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सपाटे, एक्सलन्स कंपनीचे सोलापूरचे शाखाधिकारी अविनाश होसमनी, युवराज पवार आदी उपस्थित होते़ ़

Bicycle allocation to 11 girls in different settlements | निराळे वस्तीमध्ये ११ मुलींना सायकल वाटप

निराळे वस्तीमध्ये ११ मुलींना सायकल वाटप

लापूर: निराळे वस्तीमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून उत्सव मंडळ आणि पुण्याच्या एक्सलन्स शेल्टर्स कंपनीच्या सहकार्याने शिक्षण घेणार्‍या ११ गरजू मुलींना सायकल वाटप करण्यात आले़ यावेळी माजी महापौर मनोहर सपाटे, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय भांबुरे, सदर बझारचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे, पोलीस हवालदार सुरेश जमादार, क्रांती तालीम तरुण मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सपाटे, एक्सलन्स कंपनीचे सोलापूरचे शाखाधिकारी अविनाश होसमनी, युवराज पवार आदी उपस्थित होते़ ़
फोटो ओळी़़़०६ एचआर १२
निराळे वस्तीमध्ये ११ मुलींना सायकल वाटप करताना मनोहर सपाटे, पोलीस निरीक्षक संजय भांबुरे, पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे,सुरेश जमादार, ज्ञानेश्वर सपाटे, अविनाश होसमनी, युवराज पवार आदी.

Web Title: Bicycle allocation to 11 girls in different settlements