शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
3
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
4
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
5
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
6
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
7
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
8
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
10
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
11
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
12
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
13
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
14
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
15
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
16
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
17
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
18
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
19
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
20
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?

PM नरेंद्र मोदींना भुतानचा सर्वोच्च नागरी सन्मान, 'या' कारणासाठी पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 12:42 PM

पंतप्रधान मोदींनी यापूर्वी अनेक देशांनी सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. आता, भुतानच्या पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करुन मोदींना भुतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देयापूर्वी सऊदी अरब, अफगानिस्तान, फलिस्तीन, संयुक्त अरब अमिरात, रशिया आणि मालदीव या राष्ट्रांनी आपल्या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा सन्मान केला आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधाननरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची आणि स्वत:ची प्रतिमा उंचावली आहे. त्यामुळेच, देश-विदेशात मोदींच्या नावाचा डंका वाजतो. मोदींना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी लोक गर्दी करतात. मोदींनी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, त्यात आणखी एका पुरस्काराची भर पडली. भारताचा शेजारी असलेल्या भुतान देशाने पंतप्रधाननरेंद्र मोदींनी त्यांच्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. 

पंतप्रधान मोदींनी यापूर्वी अनेक देशांनी सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. आता, भुतानच्या पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करुन मोदींना भुतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. तसेच, आम्हाला हा पुरस्कार घोषित करताना अत्यानंद होत असल्याचेही ट्विटरवरुन म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना महामारीच्या संकटात आणि त्या अगोदरही भुतान राष्ट्राला केलेली मदत व सहकार्य हे अतुट आहे. त्यामुळे, हा सन्मान तुमचा हक्क असल्याचे भुतानच्या पीएमओ कार्यालयाने म्हटले आहे. भुतानच्या सर्व नागरिकांकडून आपले अभिनंदन, असे ट्विट करत पीएमओने मोदींचा भुतान भेटीचा एक फोटोही शेअर केला आहे.  दरम्यान, यापूर्वी सऊदी अरब, अफगानिस्तान, फलिस्तीन, संयुक्त अरब अमिरात, रशिया आणि मालदीव या राष्ट्रांनी आपल्या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा सन्मान केला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBhutanभूतानprime ministerपंतप्रधान