बंजारा समाजाचा गुरूवारी आक्रोश मोर्चा

By Admin | Updated: September 20, 2016 23:48 IST2016-09-20T23:19:07+5:302016-09-20T23:48:31+5:30

नाशिक : शहरातील नांदूरनाका येथे बंजारा समाजाच्या एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी येत्या गुरुवारी (दि.२२) नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात येणार असून, त्यात ऑल इंडिया बंजारा संघ, राष्ट्रीय बंजारा क्रांती दल, आदिवासी संघटना, ओबीसी महासंघासह रिपाइंचे काही गट सहभागी होणार आहेत.

Barkara Samaj's Guruvarwa Rokhash Morcha | बंजारा समाजाचा गुरूवारी आक्रोश मोर्चा

बंजारा समाजाचा गुरूवारी आक्रोश मोर्चा

नाशिक : शहरातील नांदूरनाका येथे बंजारा समाजाच्या एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी येत्या गुरुवारी (दि.२२) नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात येणार असून, त्यात ऑल इंडिया बंजारा संघ, राष्ट्रीय बंजारा क्रांती दल, आदिवासी संघटना, ओबीसी महासंघासह रिपाइंचे काही गट सहभागी होणार आहेत.

Web Title: Barkara Samaj's Guruvarwa Rokhash Morcha