Baramulla: दारुच्या दुकानावर दहशतवाद्यांचा ग्रॅनेट हल्ला, 4 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 21:40 IST2022-05-17T21:38:21+5:302022-05-17T21:40:35+5:30

बारामुला जिल्ह्यात नव्याने सुरू करण्यात आलेल्या एका दारू दुकानावर दहशतवाद्यांनी ग्रॅनेड हल्ला केला.

Baramulla: Terrorist grenade attack on liquor shop, 4 injured | Baramulla: दारुच्या दुकानावर दहशतवाद्यांचा ग्रॅनेट हल्ला, 4 जण जखमी

Baramulla: दारुच्या दुकानावर दहशतवाद्यांचा ग्रॅनेट हल्ला, 4 जण जखमी

श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या बारामुला जिल्ह्यात एका दारुच्या दुकानावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी नव्याने सुरू झालेल्या दारु दुकानावर ग्रॅनेट हल्ला केला. त्यामध्ये, 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत, अलर्ट होताच सुरक्षा जवानांनी परिसराला वेढा दिला आहे. रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास दहशतावाद्यांनी हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

बारामुला जिल्ह्यात नव्याने सुरू करण्यात आलेल्या एका दारू दुकानावर दहशतवाद्यांनी ग्रॅनेड हल्ला केला. दहशतवाद्यांनी साधारण 8.30 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हल्ल्यात 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांसह सुरक्षा जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसराला छावणीचं रुप आलं आहे. अधिक तपास सुरू आहे.   

Web Title: Baramulla: Terrorist grenade attack on liquor shop, 4 injured