शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

आसाराम प्रकरण; साक्षीदारावर पुन्हा एकदा चाकूहल्ला

By admin | Updated: February 14, 2015 00:39 IST

आसाराम बापूविरुद्धच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील एका साक्षीदारावर शुक्रवारी भर न्यायालयात चाकूहल्ला करण्यात आला

जोधपूर : आसाराम बापूविरुद्धच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील एका साक्षीदारावर शुक्रवारी भर न्यायालयात चाकूहल्ला करण्यात आला. साक्षीदारावर चाकूहल्ला करणाऱ्याने आपण आसाराम बापूचा भक्त असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे, याआधी आसारामविरुद्ध साक्षीदार बनलेल्या दोन जणांची हत्या करण्यात आली. आसाराम बापूच्या आश्रमात सेवादार राहिलेला राहुल सचान हा बंदोबस्तात साक्ष देण्यासाठी आला होता. साक्षीनंतर बंदोबस्तात तो पोलीस जीपमध्ये चढताना त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला, अशी माहिती फिर्यादी पक्षाचे वकील पी. सी. सोळंकी यांनी दिली. सत्यनारायण असे हल्लेखोराचे नाव आहे. त्याने राहुलच्या कमरेत चाकू खुपसला. हल्ला केल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सत्य नारायणला पोलिसांनी अटक केली. सध्या राहूल याच्यावर उपचार सुरू आहेत. (वृत्तसंस्था)