शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

आसाराम बापूला म्हातारचळ, नर्सची काढली छेड

By admin | Updated: September 25, 2016 19:30 IST

लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खात असलेला स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापूच आता आणखी एक प्रकार चव्हाट्यावर आला

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 25 - अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खात असलेला स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापूचा आता आणखी एक प्रकार चव्हाट्यावर आला आहे. ८० वर्षांच्या आसाराम बापूचं शारीरिक वय वाढले तरी, मन काही कामवासनेतून सुटत नाही आहे. एम्स रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या नर्सला पाहून आसाराम बापूने अश्लील वक्तव्य केलं. रुग्णालयात बापूला नाश्ता घेऊन आलेल्या नर्सला पाहून 'तू लोण्यासारखीच आहेस, त्यामुळे मला ब्रेडसोबत लोणी कशाला हवे', असे वक्तव्य केले, असं वृत्त 'इंडिया कॉम'नं दिलं आहे. या वक्तव्यामुळे बापूचा चावटपणा उघड झाला आहे. वैद्यकीय उपचारासाठी तिहार कारागृहातून आसाराम बापू दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल झाला. आसाराम बापू व्हील चेअर घेतल्याशिवाय दोन पावलेही चालू शकत नाही, अशी बापूची परिस्थिती आहे. इतकेच नव्हे तर, आसारामला उभे करण्यासाठी माणसांची गरज लागते. एम्स रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी डॉक्टरांनी आसाराम बापूला नाश्ता करण्यास सांगितले. डॉक्टरांच्या सूचनेनुसार आसारामसाठी नर्स लोणी आणि ब्रेड घेऊन आली. मात्र, शरीर थकले तरी मनाने अजूनही चिरतरुण असलेला आसाराम बापू नर्सला पाहताच गळपाटला. 'अगं तू स्वत:च इतकी लोण्यासारखी आहेस तर मग, ब्रेडसोबत लोणी कशाला? बहुतेक तू, काश्मीरची असावीस म्हणूनच तुझे गाल सफरचंदासारखे लालभडक आहेत,' असं बोलून आसारामनं त्या नर्सला धक्काच दिला.