शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वादातून नालवाडीत सशस्त्र हल्ला

By admin | Updated: October 28, 2014 23:02 IST

जुन्या वादाचा वचपा काढण्याकरिता नालवाडी येथील एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला चढविण्यात आला. यात अखिलेश मानकर व त्याच्या बचावाकरिता येणारा विजय खैरकार हे दोघे जखमी झाले.

वर्धा : जुन्या वादाचा वचपा काढण्याकरिता नालवाडी येथील एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला चढविण्यात आला. यात अखिलेश मानकर व त्याच्या बचावाकरिता येणारा विजय खैरकार हे दोघे जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी अखिलेश मानकर याच्या तक्रारीवरून शैलेश येळणे व रवी येळणे या दोघांसह सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश व रवी येळने या दोघांचा अखिलेशसोबत वाद होता. या वादाचा वचपा काढण्यासाठी शैलेश व रवी याने कट रचून अखिलेशला भेटायला बोलावले. यावेळी शैलेश, रवी व अन्य साथीदार दुचाकीवरून शस्त्रास्त्रासह घटनास्थळावर दाखल झाले. हल्लेखोरांनी अखिलेशवर गुप्तीने वार करून त्याला जखमी केले. यावेळी मदतीकरिता धावून आलेल्या विजयवर लोखंडी रॉडने हल्ला चढविला. हल्ल्यानंतर सर्व आरोपींनी पळ काढला. जखमींवर उपचार सुरू आहे. तक्रारीवरून शैलेश, रवी व त्याच्या साथीदाराविरूध्द भांदविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.(स्थानिक प्रतिनिधी)