शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जया बच्चन यांच्या 'रागा'वर 'महाभारत'मधील ‘अर्जुना’ची टिप्पणी; केली वादग्रस्त कॉमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 00:59 IST

टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका महाभारतमध्ये (Mahabharat) अर्जुनची (Arjun) भूमिका साकारणारे अभिनेता फिरोज खान (Actor Firoz Khan) यांनी बॉलिवूड मधील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना ट्रोल करताना अपशब्द वापरले आहेत. फिरोज खान यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये जया बच्चन यांच्यासंदर्भात भाष्य केले आहे.

नवा दिल्ली - संसदेतील जोरदार भाषणानंतर अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहेत. जया बच्चन यांनी नुकतेच राज्यसभेत भाषण केले, यावेळी त्या प्रचंड संतापल्याचे बघायला मिळाले. या भाषणादरम्यान त्यांनी भाजपला शापही दिला. त्यांच्या या भाषणावर आता प्रसिद्ध टीव्ही कलाकार फिरोज खान यांनी टिप्पणी केली आहे.

‘अर्जुना’ने केली वादग्रस्त कॉमेंट -टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका महाभारतमध्ये (Mahabharat) अर्जुनची (Arjun) भूमिका साकारणारे अभिनेता फिरोज खान (Actor Firoz Khan) यांनी बॉलिवूड मधील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना ट्रोल करताना अपशब्द वापरले आहेत. फिरोज खान यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये जया बच्चन यांच्यासंदर्भात भाष्य केले आहे.

काय आहे वादग्रस्त कॉमेंट?जया बच्चन यांनी संसदेत भाषण करून दोन दिवस झाले, पण अद्यापही हे प्रकरण शांत होताना दिसत नाही. अशातच, अभिनेता फिरोज खान यांनी ट्विट करत, ‘अमिताभ बच्चन यांनी गेल्या 50 वर्षांत जी प्रतिष्ठा कमावली होती, त्यांच्या ‘नटगुल्ली’ पत्नीने त्या प्रतिष्ठेचा कचरा केला,’ असे म्हटले आहे. फिरोज खान यांचे हे ट्विट सोशल मीडियावर वेगने व्हायरल होत आहे. त्यांच्या या ट्विटवर त्यांच्या समर्थनार्थ आणि विरोधातही लोक प्रतिक्रिया देत आहेत.

भाजपला दिला होता शाप -  समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. लवकरच तुचे वाईट दिवस येणार आहेत, अशा शब्दांत जया बच्चन यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) अंमलबजावणी संचालनालयात हजर झाल्यानंतर जया बच्चन यांची ही टिप्पणी आली आहे.

यावेळी, माझ्यावर वैयक्तिकरित्या टीका करण्यात आली, पण मला कोणावरही वैयक्तिक टीका करायची नाही, असे जया बच्चन यांनी राज्यसभेत सांगितले. तसेच, मी तुम्हा लोकांना शाप देते की तुमचे वाईट दिवस लवकरच येणार आहेत, असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला होता. 

टॅग्स :Jaya Bachchanजया बच्चनRajya Sabhaराज्यसभाMahabharatमहाभारतFiroz Khanफिरोज खानBJPभाजपा