शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅपलने आणला आयफोन-६

By admin | Updated: September 10, 2014 03:30 IST

अ‍ॅपलने मंगळवारी रात्री बहुप्रतीक्षित आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लस हे दोन नवे स्मार्टफोन लाँच केले. अ‍ॅपलचे सीईओ टिम कूक यांनी या स्मार्टफोनचे अनावरण केले

नवी दिल्ली : अ‍ॅपलने मंगळवारी रात्री बहुप्रतीक्षित आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लस हे दोन नवे स्मार्टफोन लाँच केले. अ‍ॅपलचे सीईओ टिम कूक यांनी या स्मार्टफोनचे अनावरण केले.आयफोन ६ मध्ये ४.७ इंचाचा डिस्प्ले असून आयफोन ६ प्लसमध्ये डिस्प्ले ५.५ इंच आकाराचा आहे. ज्या फ्लिंट सेंटरमध्ये अ‍ॅपलने पहिल्यांदा मॅकींटोष बाजारात आणला त्याच ठिकाणी या दोन्ही स्मार्टफोनचे लाँचिंग करण्यात आले. फ्लिंट सेंटरमध्ये पुन्हा नवे उत्पादन घेऊन येताना आनंद होत आहे असे सांंगतानाच कूक यांनी आज आम्ही आयफोनच्या इतिहासात सर्वात मोठी तंत्रज्ञानाची भरारी घेतली आहे, असे उद्गार काढले. दोन फोन लाँच केल्यानंतर अ‍ॅपलचे सीईओ टिम कूक यांनी नवीन घड्याळही लाँच केली.