शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

येदियुरप्पांविरुद्ध आणखी एक भ्रष्टाचाराचा आरोप; काँग्रेसची सीबीआय, ईडीमार्फत चौकशीची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 09:24 IST

BS yediyurappa : येदियुरप्पा यांच्याविरोधात आणखी एका भ्रष्टाचाराच्या गौप्यस्फोटानं खळबळ. काँग्रेसमार्फत सीबीआय, ईडीकडून चौकशी करण्याची मागणी.

ठळक मुद्देयेदियुरप्पा यांच्याविरोधात आणखी एका भ्रष्टाचाराच्या गौप्यस्फोटानं खळबळ.काँग्रेसमार्फत सीबीआय, ईडीकडून चौकशी करण्याची मागणी.

शीलेश शर्मा

कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (केएसपीसीबी) माजी अध्यक्ष डॉ. सुधींद्र राव यांनी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्या आणखी एका भ्रष्टाचाराचा गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली असून, काँग्रेसने भाजप नेतृत्व आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधून  याप्रकरणी सीबीआय, ईडीसह अन्य संस्थेमार्फत चौकशीची मागणी केली आहे. या सरकारी पदावर नियुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी   १६ कोटी रुपये मागितल्याचा गौप्यस्फोट करताना  सुधींद्र राव यांनी स्वत: सौदा कसा झाला, त्यासाठी काय काय करावे लागले, हे सविस्तरपणे सांगितले. ३० डिसेंबर  २०१९ मध्ये  सुधींद्र राव यांची  केएसपीसीबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती याच वायद्याने करण्यात आली होती की,  १६ कोटींची रक्कम ते आपल्या कार्यकाळात चुकती करतील.सुधींद्र राव म्हणाले की, ही रक्कम उभी करण्यासाठी मला माझी संपत्तीही विकावी लागली.  काँग्रेसचे नेते गुंडूराव यांनी सीबीआय, ईडीमार्फत चौकशीची मागणी केली.व्हिडिओत काय? 

  • व्हिडिओ बातचीतमध्ये  सुधींद्र राव यांनी  दिलेल्या माहितीनुसार रोख ९.७५ कोटी रुपये  मुख्यमंत्री येदियुरप्पा यांचे नातेवाईक मरईस्वामी यांना वेगवेगळ्या तारखांना देण्यात आले. 
  • ही रक्कम जानेवारी ते फेब्रुवारी २०२० दरम्यान देण्यात आली. त्यानंतर मरईस्वामी यांनी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र आणि नातू शशिधर मार्डी, जवळचे नातेवाईक संजय श्री यांच्याशी सुधींद्र राव यांची भेट घालवून दिली.  
  • या भेटीत राव यांच्यासमक्ष नवीन अटी ठेवण्यात आल्या.
टॅग्स :Karnatakकर्नाटकChief Ministerमुख्यमंत्रीB. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पाcongressकाँग्रेसCBIगुन्हा अन्वेषण विभागEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय