आंध्र प्रदेशमध्ये पावसाचे आणखी दहा बळी

By Admin | Updated: September 24, 2016 05:55 IST2016-09-24T05:55:16+5:302016-09-24T05:55:16+5:30

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा तसेच कर्नाटकच्या किनारी पट्ट्यात पावसाने धुमाकूळ घातला

Another 10 victims of rain in Andhra Pradesh | आंध्र प्रदेशमध्ये पावसाचे आणखी दहा बळी

आंध्र प्रदेशमध्ये पावसाचे आणखी दहा बळी


कोइम्बतूर : हिंदू मुन्नानी संघटनेच्या प्रवक्त्याची चार जणांच्या टोळीने येथे हत्या केली. या घटनेनंतर तामिळनाडूच्या कोइम्बतूर जिल्ह्यासह लगतच्या तिरुपूर शहरात तणाव निर्माण झाला असून, संघटनेने शुक्रवारी बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे कोइम्बतूर, तिरुपूरमध्ये आज बंद पाळण्यात आला.
शशी कुमार (४०) हे हिंदू मुन्नानी संघटनेचे जिल्ह्यातील प्रवक्ते होते. गुरुवारी रात्री उशिरा ते सुब्रमानियमपलयमहून दुचाकीवर परतत होते, तेव्हा अज्ञात लोकांनी दुचाकींवर त्यांचा पाठलाग करून धारदार विळ्यांनी त्यांच्यावर वार केले. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)

Web Title: Another 10 victims of rain in Andhra Pradesh