शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहांचा सांगली, सातारा,कोल्हापूर दौरा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 16:23 IST

भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा सांगली सातारा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. अमित शहा ये येत्या 24 जानेवारी रोजी  सांगली, सातारा आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार होते.

नवी दिल्ली - भाजपाध्यक्षअमित शहा यांचा सांगली सातारा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. अमित शहा ये येत्या 24 जानेवारी रोजी  सांगली, सातारा आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र नुकत्याच झालेल्या स्वाइन फ्लूमधून ते पूर्णपणे सावरलेले नाहीत. त्यामुळे अमित शहा यांनी हा दौरा रद्द केल्याचे समजते. भाजपाध्यक्ष अमित शहा यांना गेल्या बुधवारी स्वाइन फ्लूची लागण झाल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, प्रकृतीत सुधारणा झाल्याने अमित शहा यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र ते आजारपणातून पूर्णपणे सावरलेले नाहीत, त्यामुळे त्यांचा आगामी   सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाSangliसांगलीSatara areaसातारा परिसरSolapurसोलापूर