शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथचे हिमलिंग झाले २0 फुटांचे

By admin | Updated: April 28, 2016 04:05 IST

हिमलिंगाचा आकार २0 फूट झाला आहे आणि दुसरी बातमी म्हणजे यंदाच्या यात्रेवरही दहशतवादाचे सावट आहे.

सुरेश एस. डुग्गर, श्रीनगरअमरनाथ यात्रेत सहभागी होणाऱ्या आणि हिमलिंगाचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी दोन बातम्या आहेत. एक म्हणजे हिमलिंगाचा आकार २0 फूट झाला आहे आणि दुसरी बातमी म्हणजे यंदाच्या यात्रेवरही दहशतवादाचे सावट आहे. यात्रेकरूंना दहशती कृत्यांचा त्रास होऊ नये, म्हणून सुरक्षा दलांनी जोरदार तयारी सुरू केली असून, आतापासूनच सर्वत्र बंदोबस्त ठेवण्यास तसेच संशय येताच छापे मारण्यास सुरुवात केली आहे.अमरनाथ यात्रेत हिजबुल मुजाहिद्दीन संघटना अडथळे आणेल वा काही दहशतवादी कृत्ये करील, अशी भीती तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये तरुणांची भरती करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्या जबाबातून ही यात्रा सुरळीत होऊ द्यायची नाही, असे या संघटनेने ठरवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीस आणि सुरक्षा दलांना आतापासूनच सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.1 बाबा बर्फानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमलिंगाचा आकार यंदा मोठा असेल, असा आतापर्यंतचा अंदाज आहे. अर्थात अमरनाथ देवस्थान मंडळाचे पथक मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तिथे जाऊन पाहणी करणार आहे. मात्र ज्यांनी तिथे जाऊन पवित्र गुंफेचे दर्शन घेतले, त्यांच्या म्हणण्यानुसार या मार्गावर अद्याप बर्फ साचलेला असून, तो काढायची सुरुवात मे महिन्यात होईल.2 यंदा २ जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार असून, त्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. अमरनाथ यात्रेच्या मार्गात यंदा लंगरचे (मोफत भोजन) मंडप उभारण्यास परवानगी दिली असून, ३२ डॉक्टरांचे पथकही या मार्गावर असेल.