शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूमध्ये 'खेला'! अभिनेता विजयच्या पक्षाची मुसंडी; द्रमुकला धक्का
2
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
3
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
4
बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
5
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
6
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
7
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
8
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
9
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
10
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
11
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
12
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
13
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
14
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
15
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
16
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
17
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
18
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
19
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
20
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद विद्यार्थ्याच्या अलिशान पोर्शने दिली 12 रिक्षांना धडक, 1 ठार

By admin | Updated: September 19, 2016 14:48 IST

दारुच्या नशेत असलेल्या एका विद्यार्थ्याने त्याच्या अलिशान पोर्श कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या 12 रिक्षांना

ऑनलाइन लोकमत

चेन्नई,दि.19- चेन्नईमध्ये अलिशान पोर्श कारच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. दारुच्या नशेत असलेल्या एका विद्यार्थ्याने त्याच्या अलिशान पोर्श कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या 12 रिक्षांना धडक दिली.  22 वर्षीय  हा विद्यार्थी सर्वोच्च न्यायालयातील वकीलांचा  मुलगा आहे.   आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, कॅथेड्रल रोडवर जवळपास 12 रिक्षा रांगेत उभ्या होत्या, विकास विजय आनंद (22) आणि त्याचा मित्र चरणकुमार रात्री झालेल्या एका पार्टीवरुन परत येत होते. अत्यंत वेगात असल्याने कारचालक विकासचा कारवरील ताबा सुटला आणि कार थेट रांगेत थांबलेल्या रिक्षांना धडक देत पुढे गेली.
 
या घटनेत रिक्षांमध्ये झोपलेले तीन जण जखमी झाले, आणि एक जण जागीच ठार झाला. तर रिक्षा अक्षरशः चकनाचूर झाल्या.निळ्या रंगाच्या अलिशान पोर्शेचेही प्रचंड नुकसान झाले.  मात्र, कारच्या एअरबॅग्समुळे कारचालक आणि त्याचा मित्र सुरक्षित राहीले व त्यांना कोणतीही जखम झाली नाही.