शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्त भागाच्या दौर्‍यानंतर राज ठाकरे मुंबईला रवाना

By admin | Updated: December 14, 2014 23:45 IST

नाशिक - चार दिवसांच्या दौर्‍यावर नाशकात आलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी सकाळी गारपीटग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर दुपारी मुंबईला प्रस्थान केले. येत्या २६ डिसेंबरला पुन्हा एकदा राज ठाकरे नाशिक दौर्‍यावर येण्याची शक्यता मनसेतील सूत्रांनी बोलून दाखविली.

नाशिक - चार दिवसांच्या दौर्‍यावर नाशकात आलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी सकाळी गारपीटग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर दुपारी मुंबईला प्रस्थान केले. येत्या २६ डिसेंबरला पुन्हा एकदा राज ठाकरे नाशिक दौर्‍यावर येण्याची शक्यता मनसेतील सूत्रांनी बोलून दाखविली.राज ठाकरे हे शुक्रवारी चार दिवसांच्या दौर्‍यावर नाशिकला आले होते. पहिल्याच दिवशी त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी नियोजित पाहणी दौरा रद्द केला होता. मात्र शनिवारी ठाकरे यांनी गोदापार्कसह शहरातील उद्यानांना भेटी देतानाच उद्योजकांशीही चर्चा केली होती. रविवारी राज ठाकरे यांनी निफाड तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाचा दौरा करत तेथील शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेतल्या. दौरा आटोपून नाशकात परतल्यानंतर राज ठाकरे मात्र यांनी लगेचच मुंबईकडे प्रस्थान केले. राज ठाकरे यांच्या या दौर्‍यात नाशिक जिल्‘ातील कार्यकारिणीत फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात होती; परंतु ठाकरे यांनी त्याबाबत कोणताही निर्णय न घेता पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील उत्सुकता मात्र कायम ठेवली.