शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

दिल्ली विद्यापीठातील निवडणुकीत अभाविपचा दणदणीत विजय 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 4:46 PM

दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या (DUSU) नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाशी निगडीत असलेल्या अभाविपने दणदणीत विजय मिळवला.

नवी दिल्ली - दिल्लीविद्यापीठविद्यार्थी संघटनेच्या (DUSU) नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाशी निगडीत असलेल्या अभाविपने दणदणीत विजय मिळवला. अभाविपने अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संयुक्त सचिव पदाच्या जागा जिंकल्या. तर दुसरीकडे काँग्रेसशी संलग्न असलेल्या एनएसयूआयला केवळ सचिवपदावर विजय मिळवता आला. या विजयासोबतच अभाविपने दिल्ली विद्यापीठविद्यार्थी संघटनेमधील आपले वर्चस्व कायम राखले आहे.या निवडणुकीत अभाविपने अग्रसेन महाविद्यालयातील अक्षित दहिया नांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली होती. तर एनएसयूआयने महिला उमेदवाराला मैदानात उतरवत चेतना त्यागी यांना संधी दिली होती. तर आइसा या डाव्या संघटनेने दामिनी काइन यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरववे होते. तसेच एआयडीएसओकडून रोशनी यांनी निवडणूक लढवली होती. 

  दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले होते. दिल्ली विद्यापीठामधील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत नेहमीच अभाविप आणि एनएसयूआय यांच्यातच मुख्य लढत होत असते.  

टॅग्स :delhiदिल्लीuniversityविद्यापीठStudentविद्यार्थीElectionनिवडणूक