शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

आहिरेच्या सरपंचपदी बाळू आहेरकर

By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST

पाईट : आहिरेच्या सरपंचपदी भाजप-सेना पुरस्कृत अंबिका विकास पॅनलचे बाळू आहेरकर यांची ५ विरूध्द २ मतांनी, तर उपसरपंचपदी उषा तांबे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीमुळे आहिरे ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले.

पाईट : आहिरेच्या सरपंचपदी भाजप-सेना पुरस्कृत अंबिका विकास पॅनलचे बाळू आहेरकर यांची ५ विरूध्द २ मतांनी, तर उपसरपंचपदी उषा तांबे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीमुळे आहिरे ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले.
सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी दोन उमेदवारी अर्ज आल्याने या पदासाठी निवडणुक घ्यावी लागली. सरपंच पदासाठी अनुक्रमे बाळू आहेरकर व शांता आहेरकर यांचे अर्ज आल्याने मतदान घ्यावे लागले. यामध्ये बाळू आहेरकर यांची ५ विरूध्द २ मतांनी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एम. जी. पाटोळे यांनी जाहीर केले, तर उपसरपंच पदासाठी फक्त उषा बाळू आहेरकर यांचाच अर्ज आल्याने उपसरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाली.
या वेळी सविता आहेरकर, सुरेश कोयते, पल्लवी कहाणे, आशा साळवे हे सदस्य उपस्थित होते.
निवडणूक यशस्वी करण्यासाठी अंबिका पॅनलचे विमल आहेरकर, नारायण आहेरकर, हिरामण आहेरकर, सबाजी कोयते, कैलास तांबे, अंकुश तांबे, किसन आहेरकर, सुभाष आहेरकर, शांताराम कहाणे, चिंधु आहेरकर यांनी प्रयत्न केले.
फोटो : आहिरे येथील सरपंचपदी बाळू आहेरकर यांची व उपसरपंचपदी उषा तांबे यांची निवड झाल्यावर अभिवादन करताना मान्यवर.