शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

आमिरचे वक्तव्य; पतीशी वादानंतर पत्नीची आत्महत्या

By admin | Updated: November 27, 2015 00:29 IST

चित्रपट अभिनेता आमिर खान याने देशातील वाढत्या असहिष्णुतेबाबत दिलेल्या वक्तव्यावरून एका दाम्पत्यात झालेल्या वादाचे पर्यवसान पत्नीच्या

जबलपूर : चित्रपट अभिनेता आमिर खान याने देशातील वाढत्या असहिष्णुतेबाबत दिलेल्या वक्तव्यावरून एका दाम्पत्यात झालेल्या वादाचे पर्यवसान पत्नीच्या आत्महत्येत झाल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात घडली.मयंक आणि सोनम पांडे हे दाम्पत्य बुधवारी सकाळी आपल्या घरी आमिर खान याने असहिष्णुतेबाबत दिलेल्या वक्तव्यावर चर्चा करीत होते. यावरून पती-पत्नीत हास्यविनोदही रंगला होता. मयंकने गमतीतच ‘आमिर कसा पती आहे, आपल्या बायकोच्या सांगण्यावरून विदेशात वास्तव्याचा विचार करतोय,’ अशी खिल्ली उडविली; परंतु आमिरची चाहती असलेल्या सोनमला ते आवडले नाही. ती लगेच उठून आपल्या खोलीत गेली. त्यानंतर काही वेळातच तिची किंचाळी ऐकायला आली. मयंकने खोलीचे दार उघडले तेव्हा त्याला धक्काच बसला. सोनमने विष प्राशन केले होते. तिला रुग्णालयात भरती करण्यात आले; परंतु दुपारी ४ वाजताच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. मयंक आणि सोनमचा २४ जून २०१२ रोजी विवाह झाला होता. (वृत्तसंस्था)आमिर खानने अलीकडेच नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात वाढत्या असहिष्णुतेमुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून आपल्या पत्नीने आपण हा देश सोडून जायला हवे काय, अशी विचारणा केली असल्याचे म्हटले होते.