शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आम आदमी पार्टीमध्ये तू तू मै मै

By admin | Updated: March 2, 2015 16:47 IST

नवी दिल्लीत काँग्रेस व भाजपाला नामोहरम करत सत्तेत आलेल्या आम आदमी पार्टीमध्ये दुहीची लागण झाली असून प्रशांत भूषण व योगेंद्र यादव विरुद्ध केजरीवाल असा संघर्ष निर्माण झाला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - नवी दिल्लीत काँग्रेस व भाजपाला नामोहरम करत सत्तेत आलेल्या आम आदमी पार्टीमध्ये दुहीची लागण झाली असून प्रशांत भूषण व योगेंद्र यादव विरुद्ध केजरीवाल असा संघर्ष निर्माण झाला आहे. योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांना आपापल्या पदावरून उतरण्यास सांगण्यात येईल अशी चिन्हे दिसत आहेत. बुधवारी आपची नॅशनल एग्झिक्युटिव्हची बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल असे आपचे नेते आशुतोष यांनी सांगितले. नॅशनल एग्झिक्युटिव्हमध्ये २१ जणांचा समावेश असून त्यामध्ये यादव व प्रशांत भूषण या दोघांचाही समावेश आहे.
केजरीवाल यांना लक्ष्य करून त्यांना नॅशनल कन्वेनर पदावरून हटवण्याचे षडयंत्र रचले गेल्याचा आरोप आपच्या नेत्यांनी प्रशांत भूषण व यादव यांच्यावर केला आहे. तर, केजरीवाल यांच्यावर यादव यांनी उघड टीका केली आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. हरयाणा व अन्य ठिकाणी झालेल्या पराभवासाठी यादव व केजरीवाल यांनी एकमेकांना देषी ठरवल्यानेही पक्षामध्ये सगळं काही आलबेल नसल्याचे समोर आले. त्यात उद्योगक्षेत्रातल्या हेरगिरीसंदर्भात काही कादगपत्रे प्रशांतभूषण गटाने मीडियाकडे पोचवल्याचा आरोपही काहीजणांनी केला आहे. तर आप ही केजरीवाल सेंट्रिक पार्टी झाल्याचा आरोप करत पक्षातच स्वराज्याची गरज असल्याचेमक प्रशांतभूषण यांनी व्यक्त केले आहे.
अवघ्या दोन वर्षात दिल्लीच सत्ता ७० पैकी ६७ जागा जिंकत काबीज केलेल्या आम आदमी पार्टीत महिन्याभरातच ही वेळ यावी ही चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.