शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

तरूणीनं आमिष दाखवलं! कामगारानं 'नग्न' होऊन व्हिडीओ कॉल केला अन् ६ लाख गमावून बसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 12:54 IST

१३ ऑगस्ट रोजी संबंधित कामगाराने पूजा शर्माच्या फेसबुक पेजवर फ्रेंडशिपसाठी रिक्वेस्ट पाठवल्यानंतर ही घटना घडली.

सूरत : हे सोशल मीडियाचे जग आहे, इथे कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. सोशल मीडियामुळे बहुतांश गोष्टी सोप्या पद्धतीने उपलब्ध होऊ लागल्या आहेत. इंटरनेटवर सर्च करताच जगभरातील माहिती क्षणात आपल्यापर्यंत पोहचते. मात्र, अनेकदा या तंत्रज्ञानाचा दुरूपयोग होताना दिसतो. याचाच प्रत्यय गुजरातमधीलसूरत येथून आला आहे. येथील एका 'हौशी' कामगाराने तरूणीला नग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल करून स्वत:ची मोठी फसवणूक करून घेतली. खरं तर येथील ३२ वर्षीय कामगाराला व्हॉट्सप कॉल करून आरोपींनी त्याला नग्न होण्यास सांगितले आणि जवळपास सहा लाख रूपये उकळले. 

दरम्यान, १३ ऑगस्ट रोजी संबंधित कामगाराने पूजा शर्माच्या फेसबुक पेजवर फ्रेंडशिपसाठी रिक्वेस्ट पाठवली होती. फेसबुकवर या दोघांमध्ये बरेच बोलणे झाले आणि मैत्री वाढत गेल्यानंतर एकमेकांचे नंबर घेतले. अशातच एके दिवशी पूजाने कामगाराला नग्न होण्याचे आमिष दाखवून व्हिडीओ कॉल केला. इथेच कामगार जाळ्यात फसला अन् मोठी रक्कम गमावून बसला. तरूणीने ब्लॅकमेल करून अधिक पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. पण, आणखी पैसे देऊ शकत नसल्याने संबंधित कामगाराने अखेर सूरत सायबर पोलिसांशी संपर्क साधला.

 मैत्री पडली महागात

त्याने तक्रारीत सांगितल्यानुसार, पीडित व्यक्तीला जेव्हा पूजाने बाथरूममध्ये जाऊन न्यूड व्हायला सांगितले तेव्हा तो नग्न अवस्थेत होता. मात्र, तो नग्न झाल्यावर तिने कॉल डिस्कनेक्ट केला. मग काही वेळाने पीडित कामगाराला एका अनोळखी नंबरवरून पूजा शर्मासोबत असताना कॉल आला. तेव्हा आरोपींनी स्वत:ची ओळख 'डीएसपी' सुनील दुबे अशी सांगितली. तसेच त्यांनी कामगाराला यूट्यूबवरील बनावट अधिकारी संजय सिंगानिया यांच्याशी बोलण्यास सांगितले, ज्याने 'तुझी नग्न व्हिडीओ व्हायरल करेन' अशी धमकी देत पैशांची मागणी केली. व्हिडीओ व्हायरल करतील या भीतीने कामगाराने पैसे देण्याचे मान्य केले. त्याने मागण्या मान्य करत ५.६५ लाख रुपये ट्रान्सफर केले. मात्र, पीडित कामगाराला सातत्याने धमकी येऊ लागल्याने, त्याने अखेर सायबर हेल्पलाइनशी संपर्क साधला आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी सर्व अज्ञात आरोपींवर IPC ३८४, १७०, १७१, ५०७, १२० B आणि IT कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला  आहे. 

टॅग्स :Gujaratगुजरातsurat-pcसूरतcyber crimeसायबर क्राइम