शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.त ९२ कर्मचार्‍यांच्या बदल्या

By admin | Updated: May 12, 2016 22:52 IST

जळगाव : जिल्हा परिषदेमध्ये गुरुवारी ग्रा.पं, पशुसंवर्धन आणि सामान्य प्रशासन विभागात मिळून ९२ कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्याबाबत छत्रपती शाहू महाराज सभागृहात कार्यवाही झाली. संबंधित विभागांचे प्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बदल्यांची माहिती : सामान्य प्रशासन विभाग - वरिष्ठ सहायक १, कनिष्ठ सहायक ११ (प्रशासकीय), वरिष्ठ सहायक ५, कनिष्ठ सहायक २१ (विनंती). पशुसंवर्धन विभाग- पशुधन पर्यवेक्षतक ६ (विनंती). ग्रा.पं. विभाग- ग्रामसेवक ४, विस्तार अधिकारी २ (प्रशासकीय), ग्रामसेवक ३१, विस्तार अधिकारी २, ग्रामविकास अधिकारी ८. ग्रामसेवक ८, विस्तार अधिकारी १, ग्रामविकास अधिकारी २ (आपसी).

आज शिक्षकांच्या बदल्या
१३ रोजी छत्रपती शाहू महाराज सभागृहात शिक्षकांच्या बदल्या होतील. सर्व प्रथम पेसा अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या बिगर आदिवासी भागात नियुक्त्या केल्या जातील. सकाळी ११ वाजेपासून ही कार्यवाही सुरू होईल.