आसाम : राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 13:03 IST2019-11-20T13:02:31+5:302019-11-20T13:03:33+5:30

राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री झालेल्या एका भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला.

8 persons dead in a road accident in Assam | आसाम : राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू

आसाम : राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू

दिसपूर - आसाममध्ये काल रात्री झालेल्या एका भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. हा अपघातआसाममधील उदलगुरी जिल्ह्यातील ओरांग परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १५ वर घडला.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १५ वर काल रात्री एका कारला मालवाहू ट्रकने जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ज्यात कारचा चेंदामेंदा झाला. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले आहे. जखमींना निकटच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: 8 persons dead in a road accident in Assam