शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

उत्तर प्रदेशात भीषण अपघात; बसनं ट्रकला दिलेल्या धडकेत 8 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 10:14 AM

अपघातात 30 जण जखमी; काहींची प्रकृती चिंताजनक

ग्रेटर नोएडा: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यमुना एक्स्प्रेस वेवर बसनं ट्रकला धडक दिली. रबूपुरा भागात झालेल्या या अपघातात 30 जण जखमी झाले. त्यांच्यावर जेवरमधील कैलास रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर आहे. आग्र्याहून यमुना एक्स्प्रेस वेवरुन ग्रेटर नोएडाच्या दिशेनं येणाऱ्या बसचा ब्रेक फेल झाला होता. या बसनं समोरच्या ट्रकला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त बस ओरेया आगाराची आहे. आज पहाटे 5 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. याबद्दलची माहिती मिळताच पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अपघाताची चौकशी सुरू केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी याबद्दल ट्विट करत दु:ख व्यक्त केलं आहे. 

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश