शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

द्वेष, अश्लीलता पसरविणाऱ्या ५०० वेबसाइट केल्या बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 07:00 IST

दिल्ली पोलिसांची कारवाई; १८ महिन्यांत ५० सायबर गुन्हेगार गजाआड

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : अश्लिलता आणि व्देष पसरविणाºया जवळपास ५०० वेबसाइटला दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने टाळे ठोकले आहेत. गृहमंत्रालयाच्या सीसीपीडब्ल्यूसी आणि इतरांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.दिल्ली पोलिसांनी गत १८ महिन्यात जवळपास ५० सायबर गुन्हेगारांना गजाआड करण्यात यश मिळविले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्यापही काही वेबसाइटविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. यात काही सोशल मीडिया पोस्टचे यूआरएलही समाविष्ट आहेत. अन्य देशांच्या बंदी असलेल्या संघटनांकडून त्यांना चालविले जाते. या संघटना स्थानिक स्लिपर सेलच्या मदतीने सोशल मीडियावर हजारोंच्या संख्येने असे अकाउंट बनवितात. या माध्यमातून आक्षेपार्ह, राष्ट्रविरोधी आणि समाजात व्देष निर्माण करणाºया पोस्ट टाकल्या जातात.सायबर सेलचे डीसीपी अनेष रॉय यांनी सांगितले की, समाजात व्देष पसरविणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. अशा प्रकरणात ५० आरोपींवर कायदेशीर कारवाईही करण्यात आलेली आहे.