शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

३०० काश्मिरी तरुणांची लष्करात नवी फलटण

By admin | Updated: August 19, 2016 05:24 IST

‘आझादी’च्या घोषणा देत आणि भारताच्या व सैन्यदलांच्या विरोधात संताप व्यक्त करत काश्मीरमध्ये एकीकडे गेले महिनाभर असंतोष उसळलेला असताना दुसरीकडे भारताची एकता

श्रीनगर : ‘आझादी’च्या घोषणा देत आणि भारताच्या व सैन्यदलांच्या विरोधात संताप व्यक्त करत काश्मीरमध्ये एकीकडे गेले महिनाभर असंतोष उसळलेला असताना दुसरीकडे भारताची एकता व अखंडता कायम राखण्यासाठी प्राणांची बाजी लावण्याची शपथ घेत ३०८ काश्मिरी तरुण गुरुवारी भारतीय लष्करात दाखल झाले.लष्कराच्या जम्मू अ‍ॅण्ड काश्मीर लाइट इन्फंट्रीच्या रेजिमेंटमध्ये फक्त जम्मू, काश्मीर आणि लडाखमधील तरुणांची भरती केली जाते. या नव्या फलटणीत काश्मीर खोरे आणि जम्मूच्या मुस्लिम बहुसंख्य असलेल्या भागांमधील १११ जवान आहेत.श्रीनगर शहराच्या बाहेर रंगरेथ येथील परेड मैदानावर झालेल्या या संचलनाला राज्याचे राज्यपाल एन. एन. व्होरा व लष्कराच्या श्रीनगरस्थित चिनार कॉर्प््सचे ध्वजाधिकारी लेफ्ट. जनरल सतीश दुवा उपस्थित होते. (वृत्तसंस्था)