शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
2
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
3
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
4
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
5
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
6
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
7
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
8
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
9
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
10
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
11
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
12
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
13
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
14
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
15
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
16
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
17
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
18
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
19
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
20
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

लिलावातून तिजोरीत आले ३ कोटी १९ लाख

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

जुन्नर नगर परिषद : ४६ गाळ्यांचे लिलाव; व्यापारी संकुलातून फायदा

जुन्नर नगर परिषद : ४६ गाळ्यांचे लिलाव; व्यापारी संकुलातून फायदा
लेण्याद्री : जुन्नर नगर परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुलातील व्यापारी गाळ्यांचा उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे घेण्यात आलेल्या ई-टेंडरिंग लिलाव प्रक्रियेत नगरपालिकेच्या तिजोरीत एकूण ३ कोटी १९ लाख ३४ हजार ४०० रुपयांची विक्रमी भर पडली आहे.
एकूण ४६ गाळ्यांचे लिलाव झाले. शिवसेना गटनेते मधुकर काजळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे, तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपालिकेच्या मागील सत्ताधार्‍यांनी दि. ५/८/२०१३ रोजी केलेले लिलाव बोगस व मॅनेज असल्याचे कारण दाखवत रद्द केले होते. त्या वेळेस तत्कालीन सत्ताधार्‍यांनी मूळ टपरीधारकांचा विश्वासघात करून इतरांच्या नावाने स्वत:च गाळे लाटण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर जुन्नर न्यायालयात गटनेते मधुकर काजळे यांनी मनाई दावा दाखल केला होता व जुन्नर न्यायालयाने १५६/३ अन्वये केस दाखल करून घेऊन जुन्नर पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये संबंधितावर गुन्हे दाखल झालेले आहेत. तत्कालीन मुख्याधिकारी व कर्मचार्‍यांवरदेखील गुन्हे दाखल झाले आहेत.
तत्कालीन सत्ताधार्‍यांनी केलेल्या बोगस लिलावात नगरपालिकेला गाळ्यांच्या लिलावाद्वारे त्या वेळच्या बाजारमूल्यापेक्षाही कमी उत्पन्न मिळाले होते. आताच्या ई-टेंडरिंग लिलावाद्वारे जवळपास सव्वादोन कोटींचे जास्तीचे उत्पन्न नगरपालिकेला मिळणार आहे. तसेच गाळ्यांचे मासिक भाडे, घरप˜ी याचेही उत्पन्न नगरपालिकेला मिळणार आहे. ही सर्व रक्कम विनापरतावा ठेवीचे आहे. त्यामुळे नगरपालिकेला विकासकामांसाठी मोठ्याप्रमाणावर निधी उपलब्ध होणार आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष वारुळे यांनी पारदर्शकपणे ई टेंडरिंग प्रक्रिया राबविली.
चौकट
४० लाखांपर्यंत बोली
या लिलावात एका गाळ्यासाठी किमान ३ लाख २५ हजारांपासून कमाल ४० लाखांपर्यंत बोली लावण्यात आली.