शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुलवामात जैशच्या ३ दहशतवाद्यांना कंठस्नान; लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 14:06 IST

खबरदारीचा उपाय म्हणून पुलवामामधील इंटरनेट सेवा बंद केली गेली आहे.

ठळक मुद्देसैनिकांनी दहशतवाद्यांना शस्त्रे खाली ठेवण्यास सांगितले होते, परंतु दहशतवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवला.दहशतवाद्यांकडून सैन्याने 2 एके 47, यूएस रायफल, चिनी पिस्तूल आणि ग्रेनेड जप्त केले.

जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांविरूद्ध सुरक्षा दलाचे ऑपरेशन सुरू आहे. बुधवारी सुरक्षा दलांनी पुलवामा येथे तीन दहशतवाद्यांना घेरले  घेतले आहे. जैशचे दहशतवादी कंगन गावात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर ही चकमक सुरू झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पुलवामामधील इंटरनेट सेवा बंद केली गेली आहे.यापूर्वी, पुलवामा जिल्ह्यातील त्रल येथे सुरक्षा दलांनी मंगळवारी दोन दहशतवाद्यांना ठार केले. अवंतीपोरा येथील सैमोह गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर सुरक्षा दलाने शोध मोहीम राबविली. सैनिकांनी दहशतवाद्यांना शस्त्रे खाली ठेवण्यास सांगितले होते, परंतु दहशतवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवला.अनेक तासांच्या गोळीबारानंतर सुरक्षा दलाने दोन दहशतवादी ठार केले. त्यांच्याकडून सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणावर दारुगोळा जप्त केला आहे. हे दोन्ही दहशतवादी अंसार गजावत-उल-हिंद (एजीएच) या दहशतवादी संघटनेत काम करायचे. पुलवामा येथे सुरक्षा दलाने सलग तिसर्‍या दिवशी चकमक केली.याआधी लष्कराने नियंत्रण रेषेत (एलओसी) घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत 13 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. मेंढर सेक्टरमध्ये 10 आणि नौशेरा सेक्टरमध्ये तीन दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांकडून सैन्याने 2 एके 47, यूएस रायफल, चिनी पिस्तूल आणि ग्रेनेड जप्त केले.

 

आईच्या विवाहबाह्य संबंधात अडसर ठरला मुलगा म्हणून प्रियकराला सांगून काढला काटा

 

जेसिका लाल हत्येतील दोषी मनू शर्माची वेळेआधी तुरुंगातून सुटका

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरInternetइंटरनेट