शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
10
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
11
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
12
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
13
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
14
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
15
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
16
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
17
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
18
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
19
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

२८... कुही... मांस

By admin | Updated: December 28, 2014 23:40 IST

पाच आरोपींची जामिनावर सुटका

पाच आरोपींची जामिनावर सुटका
मांस विक्रीप्रकरण : रानडुकराचा अपघातात मृत्यू
कुही : अज्ञात भरधाव वाहनाच्या रानडुकराचा मृत्यू झाला. या रानडुकराच्या मांसाची विक्री करणाऱ्या पाच जणांना वन विभागाने अटक केली होती. त्यांची कुही येथील न्यायालयाने जामिनीवर सुटका केल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांनी दिली.
भारत भुरा लुचे (६०), सुनील भारत लुचे (२५), देवीदास रतिराम बावणे (४०), मनोज नारायण लुचे (३०) व सुनील भैयाजी बावणे (३५) सर्व रा. गोठणगाव, ता. कुही अशी आरोपींची नावे आहेत. तालुक्यातील पचखेडी-गोठणगाव मार्गावरील रेंगातूर फाट्याजवळ बुधवारी सकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत रानडुकराचा मृत्यू झाला होता. भारत लुचे हा या मार्गाने जात असताना त्याला रानडुकराचा मृतदेह रोडवर पडला असल्याचे आढळून आले.
त्याने या रानडुकराची विल्हेवाट लावली आणि मांसाची १०० रुपये प्रति किलोप्रमाणे इतरांना विक्री केली. सदर प्रकाराची माहिती वन विभागाच्या वन्यजीव विभागाला मिळताच वन विभागाच्या पथकाने या आरोपींना रानडुकराचे मांस खाताना अटक केली. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव अधिनियम १९७२, कलम २, ९, २७, ३१, ३९, ४२, ४४, ५०, ५१ अन्वये गुन्हा नोंदवून त्यांच्याकडून मांस कापण्यासाठी वापरलेले शस्त्र जप्त केले.
दरम्यान, बुधवारी या आरोपींना कुही येथील न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची वन कोठडी सुनावली होती. वन कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने या आरोपींचा जामीन मंजूर करून त्यांची सुुटका केली. ही कारवाई वन परिक्षेत्र अधिकारी लक्ष्मण आवारे यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक मोडके, वनपाल राऊत आदींनी केली. (तालुका वार्ताहर)
***