शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
3
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
4
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
5
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
6
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
7
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
8
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
9
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
10
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
11
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
12
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
13
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
14
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
15
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
16
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
17
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
18
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
19
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
20
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू

काश्मिरात वर्षभरात २३० अतिरेकी ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 6:32 AM

काश्मीरच्या खोऱ्यामध्ये या वर्षभरात ठिकठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये विविध दहशतवादी संघटनांच्या एकूण २३० अतिरेक्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार मारले आहे.

नवी दिल्ली : काश्मीरच्या खोऱ्यामध्ये या वर्षभरात ठिकठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये विविध दहशतवादी संघटनांच्या एकूण २३० अतिरेक्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार मारले आहे. तथापि, दगडफेकीच्या घटनांत अनेक स्थानिक नागरिक, पोलीस व जवान जखमीझाल्याची माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाºयांनी दिली.सुरक्षा दलाच्या एका अधिकाºयाने सांगितले की, २५ जून ते १४ सप्टेंबर या काळात ८० दिवसांमध्ये ५१ अतिरेकी ठार झाले, तर १५ सप्टेंबर ते ५ डिसेंबर या ७५ दिवसांच्या काळात ८५ अतिरेकी चकमकींमध्ये मारले गेले. इतके दहशतवादी मारले गेले असले, तरी काश्मीर खोºयामध्ये आजही विदेशी अतिरेक्यांसह काश्मिरात एकूण २४० दहशतवादी सक्रिय आहेत.

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानBSFसीमा सुरक्षा दल