शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवर मिनिटाला ७०० गोळ्यांचा वर्षाव होणार...! पहिल्या २००० 'प्रहार' मशीन गन सैन्याला मिळाल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 12:19 IST

2000 Prahaar LMG for Indian Army: अडाणी डिफेन्सने मिनिटाला ७०० गोळ्या झाडणाऱ्या २००० 'प्रहार' लाइट मशीन गनची पहिली खेप लष्कराला दिली आहे. LAC आणि LOC वरील सुरक्षेसाठी याचा मोठा उपयोग होईल.

भारतीय लष्कराची सीमेवरील मारक क्षमता वाढवण्यासाठी अडाणी डिफेन्स अँड एयरोस्पेसने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. २८ मार्च रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात, भारतीय सैन्याला २,००० 'प्रहार' लाइट मशीन गन ची पहिली खेप अधिकृतपणे सोपवण्यात आली.

काय आहे 'प्रहार' मशीन गनची ताकद?ग्वाल्हेरच्या 'स्मॉल आर्म्स कॉम्प्लेक्स'मध्ये तयार करण्यात आलेल्या या ७.६२ मिमी कॅलिबरच्या शस्त्रांची काही खास वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. ही मशीन गन एका मिनिटाला ७०० गोळ्यांचा वर्षाव करू शकते. मारक क्षमता ही १,००० मीटर (१ किमी) अंतरापर्यंत अचूक निशाणा साधण्याची आहे. केवळ ८ किलो वजनाच्या या मशीन गनची लांबी ११०० मिमी आहे, ज्यामुळे ती वाहून नेण्यास अत्यंत सोपी आहे.

LAC आणि LOC वर होणार तैनातया आधुनिक शस्त्रांचा वापर प्रामुख्याने भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान सीमांवर केला जाणार आहे. दुर्गम डोंगरदऱ्यांमध्ये गस्त घालणाऱ्या जवानांसाठी ही मशीन गन अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

लष्करी क्षेत्रातील आत्मनिर्भरताया कार्यक्रमाला संरक्षण मंत्रालयाचे डीजी ए. अंबरासु आणि अडाणी डिफेन्स अँड एयरोस्पेसचे सीईओ आशिष राजवंशी उपस्थित होते. भारताने संरक्षण क्षेत्रात 'आत्मनिर्भर' होण्याच्या दिशेने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. खासगी क्षेत्रातील सहभागामुळे भारतीय सैन्याला जागतिक दर्जाची शस्त्रे आता देशातच उपलब्ध होत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Indian Army Gets 'Prahar' Machine Guns for Border Defense

Web Summary : Adani Defence delivered 2,000 'Prahar' light machine guns to the Indian Army. These 7.62mm guns fire 700 rounds per minute, hitting targets up to 1 km. Deployed on India-China, Pakistan borders, enhancing defense capabilities.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवानAdaniअदानी