शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

18 वर्षांची तरूणी बनली आई, 12 वर्षाच्या मुलावर गुन्हा

By admin | Updated: November 7, 2016 16:32 IST

पोलिसांनी 12 वर्षाच्या एका मुलाविरोधात 18 वर्षाच्या तरूणीला गर्भवती केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलावर ज्यूवेनाइल जस्टिस कायद्याच्या कलम 75 नुसार गुन्हा

ऑनलाइन लोकमत
कोच्ची, दि. 7 - कोच्ची येथील कालामसरी पोलिसांनी 12 वर्षाच्या एका मुलाविरोधात 18 वर्षाच्या तरूणीला गर्भवती केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलावर ज्युवेनाइल जस्टिस कायद्याच्या कलम 75 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.  
 
तरूणीने एका खासगी रूग्णालयात बाळाला जन्म दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आणि गुन्हा दाखल करण्यात आला.  पोलिसांनी त्या रूग्णालयावरही गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत पोलिसांना माहिती न दिल्याने पोलिसांनी रूग्णालयावर पॉस्को कायद्याचे उल्लंघन केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. ती तरूणी अल्पवयीन असून 18 वर्ष पूर्ण करण्यासाठी अजून दोन महिने बाकी आहेत असं पोलिसांनी सांगितलं. तर, रूग्णालय प्रशासनाने तरूणीची 18 वर्ष पूर्ण झाल्याचं म्हटलं आहे. 
 
आम्हाला जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हाच आम्ही सामाजिक संस्थांना याबाबत माहिती दिली होती, तसेच तरूणीला 4 नोव्हेंबरला रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावरही आम्ही त्या संबंधीची सर्व कागदपत्रं सामाजिक संस्थांना सोपवली असं स्पष्टीकरण रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात येत आहे. 
 
दुसरीकडे, तरूणीच्या आजी-आजोबांनी बाळाचं संगोपन करण्यास असमर्थता दर्शवत बाळाला बाल कल्याण आयोगाकडे सोपवलं आहे.  आवश्यकता असेल तर तरूणी आणि त्या आरोपी मुलाची डीएनए टेस्ट करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.