गुजरातमध्ये बसच्या अपघतात 18 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 07:52 PM2019-09-30T19:52:06+5:302019-09-30T19:52:21+5:30

गुजरातमधील बनासकंठा जिल्ह्यातील  अंबाजी तीर्थस्थानाजवळ एका बसचा अपघात झाला आहे.

18 killed, 30 injured in bus mishap in Gujarat | गुजरातमध्ये बसच्या अपघतात 18 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी

गुजरातमध्ये बसच्या अपघतात 18 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी

Next

गुजरातमधील बनासकंठा जिल्ह्यातील  अंबाजी तीर्थस्थानाजवळ एका बसचा अपघात झाला आहे. तसेच या अपघातात आतापर्यत 18 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी असल्याचे समोर आले आहे. मुसळधार पावसामुळे बस घसरुण त्रिशुलिया घाटजवळ उलटली असल्याचे स्थानिक  पोलिस निरिक्षक अजीत राजीयण यांनी सांगितले.

अपघात झाल्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.  स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसखाली अडकलेल्या लोकांना काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
 

Web Title: 18 killed, 30 injured in bus mishap in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.