शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

१७... यात्रा... सावनेर

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

सावनेर

सावनेर
शहरातील पहलेपार येथील प्राचीन शिवमंदिर आणि सावनेर-छिंदवाडा मार्गावरील शिवमंदिरात भाविकांनी भगवान शंकराचे दर्शन घेतले. सकाळपासून या दोन्ही मंदिरात भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. शहरातील विविध सामाजिक संघटना व व्यापारी प्रतिष्ठानांच्यावतीने भाविकांसाठी चहा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. परिसरातील श्री क्षेत्र महादेव चौरागड संस्थान (नवनाथ तेलंगखेडी) येथे दरवर्षर्ी महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते. यंदाही येथे भक्तांची चांगलीच गर्दी होती. सदर मंदिर निसर्गाच्या सान्निध्यात पहाडावर कोलार धरणाच्या काठावर आहे. यात्रेनिमित्त प्रसाद वितरण, फराळ, चहा व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
----
केळवद
स्थानिक श्री कपिलेश्वर मंदिर परिसरात यात्रा भरली होती. दरम्यान, सकाळपासून भाविकांनी दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. यावेळी महाप्रसादाचे वितरण करण्यात आल. केळवद पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
---