शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे दुर्घटनेतील मृतांची संख्या 13

By admin | Updated: October 2, 2014 00:54 IST

मडुआडीहकडून लखनौकडे जाणा:या कृषक एक्स्प्रेस व लखनौहून येणा:या बरौनी एक्स्प्रेसच्या झालेल्या अपघातात ठार झालेल्या प्रवाशांची संख्या 13 वर पोहोचली

गोरखपूर : मडुआडीहकडून लखनौकडे जाणा:या कृषक एक्स्प्रेस व लखनौहून येणा:या बरौनी एक्स्प्रेसच्या झालेल्या अपघातात ठार झालेल्या प्रवाशांची संख्या 13 वर पोहोचली असून यात 47 प्रवासी जखमी झाले आहेत. नंदनगर रेल्वेस्थानकापासून सात कि.मी. अंतरावर असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर लूप लाईनवरून वळण घेत असलेल्या बरौनी एक्स्प्रेसला वेगाने धावत असलेल्या कृषक एक्स्प्रेसने मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास धडक दिली होती. 
मंगळवारी रात्री 1क् वाजून 47 मिनिटांनी नंदनगर रेल्वे क्रॉसिंगजवळच्या लूप लाईनच्या वळणावरून जाणा:या बरौनी एक्स्प्रेसला समोरून येणा:या कृषक एक्स्प्रेसने जोरात धडक दिली. या धडकेने बरौनी एक्स्प्रेसचे मागील तीन डबे रुळावरून घसरले. प्रथमदर्शनी कृषक एक्स्प्रेसने थांबायला हवे होते मात्र सिग्नलकडे दुर्लक्ष करून गाडी पुढे नेल्याबद्दल कृषक एक्स्प्रेसचे लोको पायलट राम बहादूर व सहायक लोको पायलट सत्यजित यांना निलंबित करण्यात आल्याचे सिंग यांनी सांगितले. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातात सापडलेल्यांबद्दल शोक संवेदना व्यक्त केल्या. अपघातात ठार झालेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून दोन-दोन लाख रुपये, तर गंभीररीत्या जखमी झालेल्यांना 5क्-5क् हजार रुपये दिले जाणार आहेत. 
या अपघाताच्या एका प्रत्यक्षदर्शीनुसार, एक जोरात धक्का बसला आणि आम्ही पाहिले की रेल्वेचा एक डबा खाली कोसळला होता. माङो काका त्याच्याखाली आल्याचे तसेच अनेकांचे हातपाय तुटल्याचे मी माङया डोळ्यांनी पाहिले.  या अपघातामुळे अवरुद्ध झालेला मार्ग बुधवारी दुपारनंतर मोकळा करण्यात आला होता. (वृत्तसंस्था)
 
 
 
   
4गोरखपूर येथे झालेल्या अपघाताबाबत शोक व्यक्त करतानाच रेल्वे प्रवास            सुरक्षित करण्यासाठी  उपाययोजना करण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी दिले आहे. 
 
4अपघातग्रस्त स्थळाची पाहणी केल्यानंतर ते प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलत होते. ज्या दोन रेल्वेगाडय़ांची टक्कर झाली त्यांच्या इंजिनांच्या लोको पायलटांना निलंबित केले गेल्याची माहिती गौडा यांनी दिली.