शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

PM आवासचा पहिला हप्ता मिळताच 11 महिला प्रियकरासोबत 'भुर्र'! पती म्हणतायत, दुसरा हप्ता देऊ नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 17:44 IST

यानंतर पीडित पती आणि कुटुंबीयांनी विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांकडे तक्रार करत दुसरा हप्ता न देण्याची विनंती केली आहे. यानंतर, विभागानेही देण्यात आलेले सरकारी पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

केद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडून गरिबांना एक आधार म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिक मदत दिली जाते. जेणेकरून त्यांना राहण्यासाठी स्वतःचे घर बांधता येईल. मात्र, उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात असे घडले नाही. या उलट त्यांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत. येथे प्रधानमंत्री आवासचा पहिला हप्ता मिळताच 11 महिला आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. या महिलांना 40 हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळाला होता.

यानंतर पीडित पती आणि कुटुंबीयांनी विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांकडे तक्रार करत दुसरा हप्ता न देण्याची विनंती केली आहे. यावर, विभागानेही देण्यात आलेले सरकारी पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

गावात आणि शहरी भागांत राहणाऱ्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सरकार घर बांधण्यासाठी पैशांची मदत करते. माध्यमांतील वृत्तांनुसार, वर्ष 2023-24 मध्ये, महाराजगंजच्या निचलौल भागात एकूण 108 गावांमधील 2350 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यांपैकी जवळपास दोन हजारहून अधिक लाभार्थ्यांच्या घराची कामे पूर्ण ही झाली आहेत. याअंतर्गत संबंधित 11 महिला लाभाऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री आवासचा पहिला हप्ता पाठवण्यात आला होता. मात्र, हा हप्ता मिळताच या महिला आपल्या प्रियकरासोबत फरार झाल्या.

पती 'तणावात', अधिकारी 'हैराण' -प्रियकरासोबत पळून गेलेल्या महिलांचे पती सध्या तणावात आहेत. त्यांनी आता, आपल्या पत्नीच्या खात्यात दुसरा हाप्ता पाठवू नये, अशी विनंती अधिकाऱ्यांना केली आहे. याशिवाय, हप्त्याची रक्कम वसूल करण्यासंदर्भात त्यांना नोटीस येते की काय, याची भीतीही त्यांना सतावू लागली आहे. सरकारी मदतीतून घर होईल, अशी आशा त्यांना होती. मात्र, या उलट त्यांचे घरच उद्ध्वस्त झाले आहे. यानंतर आता चौकशीअंती, काही लाभार्थ्यांच्या हप्त्याची रक्कम रोखण्यात आली आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशWomenमहिलाPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना