शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! तामिळनाडूतील फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट; ११ जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 21:31 IST

  Tamilnadu Blast : तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यात मंगळवारी फटाक्याच्या कारखान्यामध्ये मोठा स्फोट झाला. 

नवी दिल्ली : तामिळनाडूत दोन फटाक्यांच्या कारखांन्यामध्ये मोठा स्फोट झाला, ज्यात नऊ महिलांसह ११ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय डझनहून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. माहितीनुसार, मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे. पहिला स्फोट शिवकाशीमध्ये झाला तर दुसरा स्फोट कम्मापट्टीमध्ये झाला. तामिळनाडू पोलीस आणि अग्निशमन दलाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. स्थानिक पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्यास सुरूवात केली. 

तामिळनाडू पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या कारखान्यांकडे फटाके तयार करण्याचे वैध परवाने असल्याचे आढळून आले आहे. तसेच स्फोट कसा आणि का झाला याचा तपास सुरू आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ३ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.  

११ जणांचा होरपळून मृत्यू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगपालयम येथील फटाक्यांच्या कारखान्यात अचानक झालेल्या स्फोटामुळे आठ व्यक्ती भाजल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले. मृतदेह गंभीररित्या जळाला असल्याने मृतांची ओळख पटू शकली नाही. हे सर्व कामगार असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले. अपघातातून बचावलेल्या तिघांचा जखमी झाल्याने मृत्यू झाला.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूfireआगDeathमृत्यू