शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

०२... गुन्हे

By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST

िमिनडोरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

िमिनडोरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
बुटीबोरी एमआयडीसी पिरसरातील घटना
नागपूर : भरधाव िमिनडोरने िवरुद्ध िदशेने येणार्‍या ॲिक्टव्हाला धडक िदली. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी पिरसरात गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
धीरज ऊफर् धिनराम हिरश्चंद्र दमाहे (३०, रा. बफेरा, ता. तुमसर, िजल्हा भंडारा) असे मृत तरुणाचे नाव आहे. धीरज हा एमएच-३१/बीएस-२७ क्रमांकाच्या ॲिक्टव्हाने जात होता. दरम्यान बुटीबोरी एमआयडीसी पिरसरात िवरुद्ध िदशेने येणार्‍या एमएच-३१/सीबी-९५२ क्रमांकाच्या टाटा एस या मालवाहू वाहनाने त्याच्या ॲिक्टव्हाला धडक िदली. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी बुटीबोरी पोिलसांनी भादंिव २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
***
जळालेल्या मिहलेचा मृत्यू
नागपूर : घरी स्टोव्हवर स्वयंपाक करीत असताना जळालेल्या मिहलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कन्हान येथे बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
िपंकी ऊफर् उषा राहुल गुिलया (२९, कन्हान खदान क्रमांक-३, ता. पारिशवनी) असे मृत मिहलेचे नाव आहे. सदर मिहला घरी स्टोव्हवर स्वयंपाक करीत होती. स्टोव्हचा भडका उडाल्याने ती गंभीररीत्या जळाली. त्यामुळे ितला लगेच नागपुरातील मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. ितथे उपचारादरम्यान ितचा मृत्यू झाला. या प्रकरणी कन्हान पोिलसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
***
नरखेड शहरातून दुचाकी पळिवली
नागपूर : चोरट्यांनी नरखेड शहरातून मोटरसायकल चोरून नेल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.
िफयार्दी राजू चंपत ितवसकर (५४, रा. नरखेड) यांनी त्यांच्या मालकीची एमएच-४०/ई-६२०९ क्रमांकाची मोटरसायकल घरासमोर उभी ठेवली होती. दरम्यान, चोरट्यांनी ती चोरून नेली. या मोटरसायकलची िकंमत १५ हजार रुपये असल्याचे पोिलसांनी सांिगतले. या प्रकरणी नरखेड पोिलसांनी भादंिव ३७९ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
***