शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

संगीतमय योग शिबिरास येवलेकरांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:35 IST

ब्रह्माकुमारी केंद्राच्या वतीने येवला तालुक्यात सुरू असलेल्या संगीतमय योग शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील पटेल कॉलनी गार्डन, विठ्ठल रु क्मिणी लॉन्स, अंदरसूल, सायगाव जिल्हा परिषद शाळा आणि इंग्लिश मीडिअम स्कूल, स्वामी विवेकानंद विद्यालय, एरंडगाव व येवल्यातील क्र ीडा संकुलात सुरू असलेल्या या शिबिरांना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भेटी दिल्या व उपक्रमाचे कौतुक केले.

येवला : ब्रह्माकुमारी केंद्राच्या वतीने येवला तालुक्यात सुरू असलेल्या संगीतमय योग शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील पटेल कॉलनी गार्डन, विठ्ठल रु क्मिणी लॉन्स, अंदरसूल, सायगाव जिल्हा परिषद शाळा आणि इंग्लिश मीडिअम स्कूल, स्वामी विवेकानंद विद्यालय, एरंडगाव व येवल्यातील क्र ीडा संकुलात सुरू असलेल्या या शिबिरांना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भेटी दिल्या व उपक्रमाचे कौतुक केले.तिरंगा वेशभूषेत महिलांनी अतिथींचे औक्षण केले. स्वागत नृत्य जान्हवी वीटनोर, खुशी भुजबळ यांनी सादर केले. ब्रह्माकुमारी नीतादीदी यांनी संस्थेच्या परिचय करून दिला. योगा संचालक उज्ज्वल कापडणीस यांनी योगाचे महत्त्व आणि इतिहास यावर मार्गदर्शन केले. येवला ब्रह्माकुमारीज २०२० सालच्या मराठी दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनुदीदी, मकरंद सोनवणे, अ‍ॅड. शंतनू कांदळकर, अनुराधादीदी उपस्थित होत्या. संधिवात, आयवात, मायग्रेन, चिकुन गुन्या, पाठदुखी, हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, वजन कमी होते यासह अनेक आजारांवर संगीतमय योग रामबाण ठरला आहे. शरीराला स्वास्थ्य व मनाला आनंद देणाऱ्या या शिबिरात सहभाग घ्या, असे आवाहन ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने नीतादीदी यांनी केले आहे. नाना कुºहाडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कापसे पैठणी उद्योगसमूहाचे दिलीप खोकले, अंबादास बनकर, बंडू क्षीरसागर, बाळासाहेब लोखंडे, राधाकृष्ण सोनवणे, वसंत पवार, सरोजिनी वाखारे,शीतल शिंद आदी उपस्थित होते.

टॅग्स :Yogaयोग