शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जादा दराने गहु बियाणे प्रकरणी लेखी तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 00:00 IST

सायखेडा : चालू वर्षात कोरोना महामारीने जगाला हैराण करून सोडलेले असतांना शेतीसह इतर छोट्या मोठ्या उद्योगांना यागोष्टीचा मोठा फाटका बसून सर्व घटकांचा आर्थिक कणा मोडलेला असतानाच अशातच मागील काळात कांद्याच्या बियाण्यांची कृत्रिम टंचाई त्यात आता अजित १०२ गव्हाच्या बियाणासाठी शेतकऱ्यांना प्रिंट भावापेक्षा जास्त पैसे मोजून बियाणे खरेदी करावे लागत असल्याने दिवसाढवळ्या शेतकऱ्यांची सरेआम लूट केली जात असल्याने निफाड तालुक्यातील पिंपळस येथील शेतकरी दर्शन केंगे यांनी या प्रकाराला वाचा फोडून निफाड तालुका कृषी अधिकारी बी जी पाटील यांना लेखी निवेदन दिले,

ठळक मुद्दे सायखेडा : शेतकऱ्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर

सायखेडा : चालू वर्षात कोरोना महामारीने जगाला हैराण करून सोडलेले असतांना शेतीसह इतर छोट्या मोठ्या उद्योगांना यागोष्टीचा मोठा फाटका बसून सर्व घटकांचा आर्थिक कणा मोडलेला असतानाच अशातच मागील काळात कांद्याच्या बियाण्यांची कृत्रिम टंचाई त्यात आता अजित १०२ गव्हाच्या बियाणासाठी शेतकऱ्यांना प्रिंट भावापेक्षा जास्त पैसे मोजून बियाणे खरेदी करावे लागत असल्याने दिवसाढवळ्या शेतकऱ्यांची सरेआम लूट केली जात असल्याने निफाड तालुक्यातील पिंपळस येथील शेतकरी दर्शन केंगे यांनी या प्रकाराला वाचा फोडून निफाड तालुका कृषी अधिकारी बी जी पाटील यांना लेखी निवेदन दिले,

यावेळी दिलेल्या निवेदनात सदर बियाणांची कृत्रिम टंचाई व अतिरिक्त भाववाढ ही थांबवावी तसेच प्रशासनाचे व शासनाचे धोरण यांचेवर कृषी विभागाचा खते व बियाण्यांच्या वितरणावर वचक नसल्याकारणाने व शासकीय प्रशासकीयांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याने शेतकरी वर्गाची पिळवणूक होत आहे,तरी प्रशासनाने बारकाईने लक्ष देऊन शेतकरी वर्गाची पिळवणूक त्वरित थांबवावी व यापुढे असे घडल्यास होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात शेतकरी दर्शन केंगे यांनी म्हटले आहेप्रशासनाने याबाबीची त्वरित दखल घेऊन या सर्व गोष्टींवर यापुढे नियमित देखरेख करणे गरजेचे असून मी शेतकरी या नात्याने शेतकऱ्यांना न्याय मिळावा या भावनेने पुढे आलो आहे,- दर्शन केंगे, शेतकरी, पिंपळस, ता. निफाड.बियाणे कायदा १९६६ नुसार संबंधित दुकानदाराला कायदेशीर नोटीस देण्यात आली असून तीन दिवसांत त्यांनी खुलासा सादर न केल्यास त्यानंतर परवाना निलंबित करण्याची पुढील कारवाई करण्यात येईल- बी. जी. पाटील, तालुका कृषी अधिकारी, निफाड. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी