शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

तारवालानगर ते गुंजाळबाबा रस्त्याचे काम सुरू

By admin | Updated: May 18, 2014 00:33 IST

प्रभाग ३ : वाहतुकीचा प्रश्न सुटणार

प्रभाग ३ : वाहतुकीचा प्रश्न सुटणारपंचवटी : दिंडोरीरोडवरील तारवालानगर ते हिरावाडीतील गुंजाळबाबा नगर रस्त्याच्या रुंदीकरण कामाला प्रशासनाकडून सुरूवात करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यात या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार असुन अमृतधाम ते तारवालानगर असा १०० फूट रस्ता तयार झाल्यानंतर हिरावाडीतील मुख्य रस्त्यावरच्या वाहतुकीचा प्रश्न काहीसा मार्गी लागणार आहे. तारवालानगर ते गुंजाळबाबा नगर व पुढे शिवकृपानगर ते अमृतधाम असा शंभर फूट रस्ता तयार करण्यात येणार आहे. काही महिन्यांपुर्वीच या रस्ता रुंदीकरणाचे उदघाटन करण्यात आले होते. सदरच्या रस्त्याचे काम झाल्यानंतर हा रस्ता अमृतधाम ते थेट दिंडोरीरोडला जोडला जाणार असल्याने हिरावाडीतून चालणार्‍या अवजड वाहतुकीला काहीसा लगाम बसणार आहे. तारवालानगर येथे रस्ता रुंदीकरणासाठी रस्त्याच्या मध्यभागी असलेले काटेरी झाडे, गाजरगवत काढून रस्ता समांतर करण्यात आला आहे. तर रेशिमबंध लॉन्स समोर रस्त्यावर मार्किंग करून नवीन रस्ता तयार करण्यासाठी खोदकाम केलेले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळयाच्या दृष्टीने प्रशासनाकडून या रस्त्याचे काम केले जात आहे. (वार्ताहर)