शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

‘वन्यजीव सप्ताह’निमित्त चित्रकला स्पर्धा

By admin | Updated: October 11, 2015 22:28 IST

‘वन्यजीव सप्ताह’निमित्त चित्रकला स्पर्धा

नाशिक : वन्यजीव सप्ताहनिमित्त वनविभाच्या वतीने नाशिक वनवृत्तातील राज्यस्तरीय, वृत्तस्तरीय तसेच जिल्हास्तरावर निबंध-चित्रकला-निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. उंटवाडी येथील वनविभागाच्या सभागृहात झालेल्या स्पर्धांमध्ये शाळा, माध्यमिक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यवनसंरक्षक अरविंद पाटील, पक्षिमित्र अनिल माळी आदि मान्यवर उपस्थित होते.जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत शालेय गटात मयुरी पाटील (प्रथम), विशाल चौधरी (द्वितीय), माध्यमिक गटात लालचंद भुसारे (प्रथम), आशिष बागुल (द्वितीय), पद्मा मौळे (तृतीय), महाविद्यालयीन गटात सचिन पागी (प्रथम), भरत चौधरी (द्वितीय), अनिता शिरसाठ (तृतीय), चित्रकला स्पर्धेत शालेय गटात अंजली निंबारे (प्रथम), राणी माळे (द्वितीय), दर्शना गोराळे (तृतीय), माधुरी राथड (प्रथम), ऋतुजा आव्हाड (द्वितीय), वंदना चौधरी (तृतीय) माध्यमिक गटात अर्चना राऊत (प्रथम), प्रिन्स अ‍ॅन्जोलो (द्वितीय), तुषार माळगावे (तृतीय) महाविद्यालयीन गटात सुरेश राथड (प्रथम), सुरज निकुळे (द्वितीय), देवदत्त अवतार (तृतीय) यांना प्रशस्तिपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.