शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

बारा फूट उंचीची भिंत कोसळली

By admin | Updated: March 6, 2015 01:41 IST

बारा फूट उंचीची भिंत कोसळली

सिडको : रहदारीचा रस्ता व रस्त्याच्या दोन्ही बाजूला शाळा असलेल्या पाटीलनगर येथील बंद अवस्थेत असलेल्या मलनि:स्सारण केंद्राची सुमारे दहा ते बारा फूट उंचीची भिंत अचानक कोसळली. सुदैवाने यावेळी त्या ठिकाणी कोणीही नव्हते. यानंतर काही वेळातच मनपाच्या वतीने जीर्ण उर्वरित भिंतही पाडण्यात आली.सिडकोतील पाटीलनगर येथे गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी मोकळ्या जागेत मनपाच्या वतीने मलनि:स्सारण केंद्र सुरू करण्यात आले होते, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून मलनि:स्सारण केंद्र हे बंद अवस्थेत आहे. याच ठिकाणीची जीर्ण झालेली भिंत गुरुवारी सकाळच्या सुमारास अचानक कोसळली. याबाबतची माहिती माजी नगरसेवक अण्णा पाटील यांना कळताच त्यांनी मनपास कळविले. भिंत कोसळली त्या समोरील रस्ता हा रहदारीची असून, याच रस्त्यांवर दोन्ही बाजूस शाळा आहे, सुदैवाने यावेळी शाळा सुटलेली नव्हती. दरम्यान, काही वेळातच. मनपा विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, प्रभारी विभागीय अधिकारी पाडवी यांनी घटनास्थळी भेट देऊन जागेची पाहणी केली. मनपाच्या वतीने उर्वरित जीर्ण भिंतही पाडण्यात आली. (वार्ताहर)