शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

ज्येष्ठ तबला वादक नवीन तांबट यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 10:36 AM

Nashik News : नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पेठे हायस्कूल मध्ये त्यांनी क्राफ्ट शिक्षक म्हणून प्रदीर्घकाळ सेवा दिली.

नाशिक  : ज्येष्ठ हार्मोनियम आणि तबला वादक तसेच पेठे हायस्कूलचे माजी शिक्षक नवीन तांबट सर यांचे आज सकाळी 8 वाजता आजाराने निधन झाले. 

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पेठे हायस्कूल मध्ये त्यांनी क्राफ्ट शिक्षक म्हणून प्रदीर्घकाळ सेवा दिली. तसेच संगीत क्षेत्रातही अनेक विद्यार्थ्यांना घडविण्यात योगदान दिले. संगीताचे व्यासंगी असलेल्या तांबट सर यांनी ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे संगीतकार अनिल मोहिले यांच्यासह अनेक संगीतकारांसमवेत त्यांच्या कार्यक्रमांमध्ये तबल्यावर साथ संगत केली होती.

अत्यंत प्रेमळ आणि लाघवी स्वभावामुळे संगीतक्षेत्रातील सर्व वयोगटातील संगीत प्रेमींचे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाने नाशिकचा सच्चा कला आणि संगीत प्रेमी शिक्षक हरपला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि गायिका शुभदा तांबट, मुलगा निनाद, कन्या आणि सून असा परिवार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक