शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वपूर्ण कामे त्वरेने पूर्ण करण्याचे आदेश येवला पंचायत समितीच्या सभेत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा

By admin | Updated: May 24, 2014 00:19 IST

येवला - येवला पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. खातेनिहाय कामाचा आढावा घेऊन अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश सभाध्यक्ष तथा पंचायत समिती सभापती शिवांगी पवार यांनी दिले.

येवला - येवला पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. खातेनिहाय कामाचा आढावा घेऊन अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश सभाध्यक्ष तथा पंचायत समिती सभापती शिवांगी पवार यांनी दिले.गुरुवारी पंचायत समिती सभागृहात कृषी खात्याकडील जिल्हा परिषदेकडून मिळालेल्या साहित्यासह, वाटप कसे झाले? याबाबतचा आढावा घेण्यात आला. प्राथमिक शाळांना मिळालेल्या सर्व बेंचेसचे वाटप समान पद्धतीने करण्याच्या सूचना, शिक्षण विभागाला देण्यात आल्या. बांधकाम विभागातील सर्वच अपूर्ण कामासंबंधाने सदस्यांनी जोरदार चर्चा करून कामाचा निपटारा तत्काळ करण्यासंबंधी जबाबदार अधिकार्‍यांना सूचना दिल्या.कृषी, सामाजिक वनीकरण, शिक्षण, आरोग्य, लघु पाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा, समाजकल्याण, रोजगार हमी योजना, बालविकास प्रकल्प या सर्व विभागांतील कामकाजा संदर्भात प्रमुखांनी अहवाल वाचले. या संबंधाने पं.स. सदस्यांनी कामाचा आढावा घेतला. सभेसाठी उपसभापती प्रकाश वाघ, पं.स. सदस्य संभाजी पवार, हरिभाऊ जगताप, रतन बोरणारे, पोपट आव्हाड, भारती सोनवणे, शंकुतला कोंदरे, जयश्री बावचे, राधाबाई कळमकर उपस्थित होते.सहायक गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांनी सभेचे सचिव म्हणून कामकाज पाहिले.मागील वर्षी एकात्मिक बालविकास प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेत झालेल्या गोंधळामुळे ती भरतीप्रक्रिया रद्द ठरवून नि:पक्षपातीपणे चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना स्पष्ट अहवाल सादर करणार्‍या अधिकार्‍यांचे यावेळी कौतुक करण्यात आले.