‘समृद्धी’च्या मोजणीतून दोन पावले मागे

By Admin | Updated: April 15, 2017 18:16 IST2017-04-15T18:16:44+5:302017-04-15T18:16:44+5:30

‘समृद्धी’च्या मोजणीतून दोन पावले मागे

Two steps behind the 'Samrudhi' calculation | ‘समृद्धी’च्या मोजणीतून दोन पावले मागे

‘समृद्धी’च्या मोजणीतून दोन पावले मागे

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या मोजणीसाठी सिन्नर तालुक्यातील विशिष्ट गावांत होणारा विरोध व त्याला मिळालेला राजकीय पाठिंबा लक्षात घेऊन तूर्त मोजणी न करण्याच्या निर्णयाप्रत शासकीय यंत्रणा आली असून, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या गावांना भेटी देऊन त्याचे महत्त्व वाढविल्याने आता शासनाने राजकीय पातळीवरच त्यावर तोडगा काढावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

Web Title: Two steps behind the 'Samrudhi' calculation