शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

दोन दुचाकी समोरा समोर धकडल्याने दोनजणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 13:07 IST

Accident : याबाबत रामदास लक्ष्मण दरोडे रा.हेदपाडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पेठ पोलीसात गुन्हा दाखल

पेठ (नाशिक)- नाशिक ते पेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर पेठ तालूक्यातील करंजाळी वनविभागाच्या रोपवाटिके जवळ दोन दुचाकींच्या समोर समोर झालेल्या धडकेत 2 ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.   पेठ पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार मंगळवार दि. 15 रोजी रात्री नाशिककडून करंजाळीकडे येणारी डिस्कवरी क्र. MH-15- CX -314 व करंजाळी कडून नाशिककडे जाणारी शाईन क्रमांक MH-15-CZ-9553 यांच्यात राष्ट्रीय महामार्गावर नर्सरीजवळ झालेल्या धडकेत बाळू रामदास थाळकर वय -32 रा. हेदपाडा व युवराज मोतीराम बोंबले वय -22 रा.लिंगवणे हे दोघे मृत झाले तर सुनिल हरिदास म्हसरे हा जखमी झाला. याबाबत रामदास लक्ष्मण दरोडे रा.हेदपाडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक ए.सी. जाडर पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूNashikनाशिकPoliceपोलिसtwo wheelerटू व्हीलर