शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

वावीजवळ कंटेनरच्या अपघातात दोघे ठार

By admin | Updated: December 19, 2014 23:44 IST

वावीजवळ कंटेनरच्या अपघातात दोघे ठार

वावी : रस्त्याने जाणाऱ्या कंटेनरवर पाठीमागून येणाऱ्या महिंद्रा कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात अहमदाबाद येथील दोघेजण जागीच ठार झाले तर दोनजण जखमी झाले आहेत. सिन्नर-शिर्डी रस्त्यावर गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास मीरगाव फाट्याजवळ सदर अपघात झाला. सिन्नरकडून शिर्डीच्या दिशेने कंटेनर (क्र. एम. एच. ०४ इ. एल. २६७९) जात असतांना पाठीमागून भरधाव वेगाने येणारी महिंद्र कार (क्र. जी. जे. ०१ आर. जी. ८६८१) त्यावर जावून आदळली. या अपघातात अहमदाबाद (गुजरात) येथील मिलन चैतन्यप्रसाद पंचोळी (५०) व अजय भालचंद्र पंचाळ (४९) हे जागी ठार झाले. तर आशितोष महेशभाई जोशी व विघ्नेश देवीप्रसाद चौखरी हे गंभीर जखमी झाले. अपघाताची खबर मिळाल्यानंतर वावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने सिन्नरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर कार कंटेनरच्या खाली अडकली होती. पोलीस व नागरिकांनी क्रेनच्या मदतीने अडकलेली कार बाहेर काढली. गुजरात राज्यातील भाविक शिर्डीला दर्शनासाठी जात असतांना सदर अपघात झाला. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिवाजी माळी अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)