शहरं
Join us  
Trending Stories
1
बेपर्वाईचे ९ बळी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, वादळी वारा, अवकाळी पावसाचा तडाखा
2
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
3
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
4
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
5
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
6
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
7
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
8
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
9
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
10
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
11
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
12
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
13
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
15
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
16
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
17
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
18
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
19
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
20
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

निमगाव (वा.) ला दोन मोटारसायकली जाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 1:09 AM

गाड्या जाळण्याचे लोण नाशिकपाठोपाठ ग्रामीण भागातही पोहोचले आहे. लासलगाव जवळील निमगाव वाकडा येथे दोन मोटारसायकली जाळल्याची घटना गुरु वारी पहाटे उघडकीस आली.

लासलगाव : गाड्या जाळण्याचे लोण नाशिकपाठोपाठ ग्रामीण भागातही पोहोचले आहे.लासलगाव जवळील निमगाव वाकडा येथे दोन मोटारसायकली जाळल्याची घटना गुरु वारी पहाटे उघडकीस आली.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भागवत एकनाथ दरेकर रा. निमगाव वाकडा यांच्या घरासमोर लावलेली होंडा सिटी हंड्रेड ही मोटरसायकल (क्र . एम एडब्ल्यू ८०३९) तसेच हीरोहोंडा सुपर स्प्लेंडर ही मोटरसायकल (क्र . एमएच १५ बीटी ५००६) अशा दोन दुचाकी लावलेल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने दुचाकींच्या पेट्रोल टाकीची नळी काढून पेट्रोल गाडीवर व जमिनीवर ओतून देत दोन्ही दुचाकींना आग लावली.या आगीत दोन्ही दुचाकी जळून मोठे नुकसान झाले. याप्रकरणी लासलगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आह.े सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मोहरे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी