शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी पाऊणशे बदल्या

By admin | Updated: May 9, 2017 01:53 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या सोमवारी पहिल्या दिवशी ७५ प्रशासकीय व विनंती स्वरूपातील बदल्यांची कार्यवाही करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन व वर्ग चार संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची कार्यवाही सुरू झाली असून, सोमवारी (दि.८) पहिल्या दिवशी सुमारे ७५ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती स्वरूपातील बदल्यांची कार्यवाही करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.गंगापूररोडवरील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वाघ गुरूजी विद्यालयात या बदल्यांची कार्यवाही करण्यात आली. सुरुवातीला महिला व बालकल्याण विभागांतर्गत पर्यवेक्षक संवर्गातील व त्यानंतर सामान्य प्रशासन विभागांअंतर्गत सहायक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी (सांखिकी), कनिष्ठ सहायक व वरिष्ठ सहायक या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश आहे. कनिष्ठ सहायक संवर्गात ३६ प्रशासकीय स्वरूपाच्या, तर १३ विनंती स्वरूपाच्या बदल्या करण्यात आल्या. वरिष्ठ सहायक संवर्गात १२ प्रशासकीय व दोन विनंती स्वरूपातील बदल्या झाल्या. कनिष्ठ प्रशासन अधिकारी संवर्गातून दोन प्रशासकीय व दोन विनंती बदल्या झाल्या.तसेच सहायक प्रशासन अधिकारी संवर्गातून एकही प्रशासकीय किंवा विनंती बदली होऊ शकलेली नाही. बदल्यांच्या कार्यवाहीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, महिला व बालकल्याण सभापती अर्पणा वामन खोसकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, महिला व बालकल्याण विभागाच्या प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे आदि उपस्थित होते.