शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

तुलसी पाथरे हिला आदर्श खेळाडू पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 19:02 IST

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव शहराचे माजी सरपंच स्व. टी. टी. काका मोरे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ह्यआदर्श खेळाडू पुरस्कारह्ण यावर्षी कन्या विद्यालयाची कुस्तीगीर विद्यार्थिनी तुलसी महेश पाथरे हिला देऊन गौरविण्यात आले.

ठळक मुद्देरोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन तुलसीचा सन्मान

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव शहराचे माजी सरपंच स्व. टी. टी. काका मोरे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ह्यआदर्श खेळाडू पुरस्कारह्ण यावर्षी कन्या विद्यालयाची कुस्तीगीर विद्यार्थिनी तुलसी महेश पाथरे हिला देऊन गौरविण्यात आले.

तुलसी हिने महाराष्ट्र राज्य पातळीवरील कुस्ती स्पर्धेत प्राविण्य मिळवले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन तुलसीचा सन्मान करण्यात आला.यावेळी निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब जाधव, संचालक व माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, प्रा. रवींद मोरे, सोमनाथ मोरे, बाळासाहेब बनकर, क्रीडाशिक्षक सुनीता जाधव, मुख्याध्यापक ए. जे. मोरे, मीना आहेर, एन. सी. सी. अधिकारी नितीन डोखळ, रामराव बनकर आदी उपस्थित होते.नाशिक जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष गोरखनाथ बलकवडे, कार्याध्यक्ष दिनकर पाटील, सचिव उत्तम दळवी, उपाध्यक्ष वाळू नवले, राज्य कुस्तीगीर परिषदेचे सदस्य प्रा. रवींद्र मोरे यांचे मार्गदर्शन तुलसीला मिळाले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी